India Post Recruitment 2023 | सुवर्णसंधी! पोस्टात 12,228 जागांसाठी नोकरभरती, लगेच करा अर्ज

india post gds recruitment

India Post Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नोकरभरती निघालेली आहे. भारतीय टपाल विभागात नोकरीची मोठी संधी आली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंडळांच्या अंतर्गत भारतीय डाक विभागात मोठी नोकरभरती केली जाणार आहे.

भारतीय टपाल विभागात 12,828 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. भारतीय डाक विभागातील महाराष्ट्र सर्कलमध्ये 620 जागांसाठी भरती होणार आहे. सविस्तर माहीतीसाठी आणि अर्ज करण्यापूर्वी आम्ही दिलेली माहिती व संपूर्ण जाहिरात वाचून मग ऑनलाईन अर्ज करावा.

भारतीय डाक विभागात सर्व उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिस भरती 2023 ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्यासाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Post Office Recruitment 2023) जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही भारतीय पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

https://indiapostgdsonline.gov.in/

Post office bharti 2023 Maharashtra या लेखात भारतीय डाक विभागात होणाऱ्या भरतीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये पदाचे नाव, एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी, नोकरीचे ठिकाण, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..

पोस्ट ऑफिस GDS भरती तपशील
भरतीचे नाव:इंडिया पोस्ट GDS भरती 2023
पदाचे नाव:ग्रामीण डाक सेवक (BPM,ABPM,GDS)
एकूण जागा:12228
शैक्षणिक पात्रता:अधिकृत बोर्डाद्वारे अर्जदार 10 वी पास असावा, इंग्रजी, गणित आणि
मातृभाषा जसे- मराठी विषय पास असणे अनिवार्य आहे.
अर्जदाराला बेसिक संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे,
नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत
वयोमर्यादा:18 ते 40 वर्षे
कागदपत्रे:आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, सही, 10 वी मार्कशिट.
पगार:10 ते 12 हजार रुपये. (gds salary 2023)
अर्ज शुल्क:₹100 (महिला, ट्रान्सजेंडर,
SC, ST यांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही)
अर्ज प्रक्रिया:ऑनलाईन
परीक्षा मोड:
लेखी परीक्षा होणार नाही, मेरिट लिस्ट नुसार अर्जदारांची निवड केली जाईल.
अर्ज सुरू होण्याची तारीख:22.05.2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख:11.06.2023
जाहिरात PDF:येथे क्लिक करा
फॉर्म भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा
इंडिया पोस्ट अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा
State wise Vacany Details of Gramin Dak Sevak
जिल्हानिहाय ग्रामीण डाक सेवक Vacancy
Akola26
Chandrapur16
Nagpur Moffusil53
Pune Moffusil22
Amaravati12
Dhule72
Nanded38
Raigad2
Aurangabad36
Goa10
Nasik10
Satara5
Baramati6
Jalgaon3
Navi Mumbai4
Shrirampur2
Beed19
Karad6
Osmanabad6
Thane27
Bhusaval4
Kolhapur10
Palghar32
Wardha32
Buldana28
Malegaon8
Pharbhani60
Yeotmal67

Leave a comment